
पूजा सामंत
हिंदी, मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी असा प्रदीर्घ अभिनय प्रवास केलेल्या नाना पाटेकर यांच्या अनेक भूमिका गाजल्या. क्रांतिवीर, तिरंगा, अब तक छप्पन, टॅक्सी नंबर ९२११, परिंदा, प्रहार, वेलकम, खामोशी द म्युझिकल, नटसम्राट, अग्निसाक्षी, गुलाम-ए-मुस्तफा अशा अनेक वैविध्यपूर्ण चित्रपटांतील भूमिकांमधून नानांचे अष्टपैलूत्व दिसते. त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...