Premium|Neurogenesis and reading habits : पंचविशीनंतर वाचन... एक चांगली सवय!

Adult brain changes : विज्ञानाच्या आधारावर स्पष्ट केले आहे की, वयाच्या पंचविशीनंतर मेंदूची परिवर्तनशीलता कमी होते, ज्यामुळे नवीन वाचनाची सवय लावण्यासाठी जाणीवपूर्वक अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.
Neurogenesis and reading habits

Neurogenesis and reading habits

esakal

Updated on

रिता गुप्ता -info@reetaramamurthygupta.in

पंचवीस वयानंतर न्यूरोजेनेसिस म्हणजेच मेंदूतील नव्या पेशींची वाढ आणि विकास मंदावतात, हे आता विज्ञानाने सिद्ध केलं आहे. बालपण, किशोरावस्था आणि तरुणपणातला मेंदू हा एखाद्या उघड्या नेटवर्कसारखा असतो. सतत नवीन जोडणी निर्माण करणारा, शिकणारा आणि उत्तेजन शोधणारा. पण २५व्या वर्षांनंतर न्यूरल प्रूनिंग नावाची प्रक्रिया सुरू होते म्हणजे वापरात नसलेल्या जोडण्या छाटून टाकल्या जातात. त्यामुळे मेंदू अधिक कार्यक्षम होतो; पण त्याची परिवर्तनशीलता त्याबरोबर कमी होते. नवीन कनेक्शन बनवण्यासाठी आता अधिक, एकाग्र प्रयत्नांची आवश्यकता आहे. जणू आपल्या घरातल्या जुन्या बंद खोलीचा दरवाजा पुन्हा उघडण्यासारखा हा प्रकार असतो. धूळ साफ होण्यासाठी वेळ लागतो; पण मूलभूत रचना अजूनही तशीच टिकून असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com