
GST fast food
esakal
फास्ट फूड आणि चटपटीत पदार्थांची आवड कोणाला नसते? पण अनेकदा रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये गेल्यावर बिल पाहून आपल्या खिशाला थोडी 'झळ' बसतेच. पण आता काळजी करू नका, कारण सरकारने आपल्यासारख्या खवय्यांसाठी एक खास भेट आणली आहे, तेही जीएसटीच्या रूपात!
जीएसटीमध्ये झालेले मोठे बदल या वर्षीच्या २२ सप्टेंबरपासून लागू होत आहेत आणि यामुळे तुमच्या जेवणाचं बिल नक्कीच कमी होणार आहे. ते कसं? चला तर मग, या नवीन बदलांमुळे तुमच्या फास्ट फूडच्या आवडीवर काय परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या लेखातून!