Premium|Income Tax: ‘इनकम टॅक्स’ चा नवा कायदा काय.? काय आहे नव्या फॉर्ममध्ये.?

Income Tax 2025: आधुनिक तंत्रज्ञानासह कर प्रक्रिया; नवीन कायद्याचे फायदे
income tax 2025
income tax 2025Esakal
Updated on

How the new Income Tax Act, 2025 will simplify tax filing : भारतातील इनकम टॅक्सचा १९६१ चा कायदा जवळपास ६५ वर्षे जुना कायदा आहे. वेळोवेळी त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आणि अनेक दुरुस्त्या झाल्या आहेत. त्यामुळेच मूळ कायदाच खूप गुंतागुंतीचा झाला होता. बदलत्या आर्थिक परिस्थिती आणि जागतिक मानकांनुसार, एक नवीन, आधुनिक आणि सोपा कायदा आणणे आवश्यक होते. यामुळे, कर भरणे सोपे होईल आणि कर चुकवण्याची शक्यताही कमी होईल.

त्यानुसार नवीन आयकर कायदा २०२५ या कायद्याच्या माध्यमातून भारताच्या कर प्रणालीला आधुनिक रूप मिळते आहे. हा कायदा जुन्या आयकर कायदा, १९६१ (Income Tax Act, 1961) ची जागा घेणार आहे. या बदलाचा मुख्य उद्देश कर प्रणाली सोपी आणि सुटसुटीत बनवणे हा आहे.

मुख्य उद्दिष्टे

Simplification : या कायद्यात किचकट आणि गुंतागुंतीच्या तरतुदी काढून टाकून कर प्रक्रिया अधिक सोपी करण्यावर भर दिला आहे.

Modernization : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कर भरणाऱ्यांना सोपी पद्धत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

Transparency : कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष बनवणे. जसे की, तुमच्या सेव्हिंग अकाउंटचा, मुदत ठेवींचे व्याज थेट तुमच्या आधारला लिंक असल्याने त्या अर्जातच दिसतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com