
Income Tax Act: संसदेचं पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झालं. अपेक्षेप्रमाणे सनसनाटीतच ते सुरू झालं. ऑपरेशन सिंदूर आणि त्यावरून होणाऱ्या चर्चा यावरून तर ते गाजलेच पण या पावसाळी अधिवेशनात बहुप्रतिक्षित आयकर विधेयक २०२५ सादर होण्याची शक्यता आहे. हे विधेयक जर मंजूर झालं तर मग पुढच्या आर्थिक वर्षापासून नवा आयकर कायदा लागू होईल.
असं झालं तर करदात्यांसाठी ते चांगलं की वाईट, नवा मसुदा अधिक सुसंगत आहे की परत गोंधळात पाडणारा, सविस्तर वाचा, सकाळ प्लसच्या या लेखात.