
अनिरुद्ध राठी, चार्टर्ड अकाउंटंट
caasrathi@gmail.com
प्राप्तिकर कायद्याखाली ‘करदाता’ म्हणजे केवळ व्यक्तीचा समावेश न होता त्यामध्ये ‘एचयूएफ’ अर्थात हिंदू अविभक्त कुटुंब, को-ऑपरेटिव्ह सोसायटी, भागीदारी संस्था, एलएलपी, लोकल ॲथॉरिटी, कंपनी आदी करदात्यांचासुद्धा समावेश होतो. नव्या आर्थिक वर्षात नव्या करप्रणालीअंतर्गत करण्यात आलेल्या बदलांबाबत या सर्व गटातील लोकांना माहिती देण्याचा हा प्रयत्न...