Premium|Study Room : व्यक्तीविशेष- मुख्यमंत्री नितीश कुमार
Nitish Kumar Bihar CM : नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून २००५ पासून कार्यभार स्वीकारला आणि भाजप व इतर राजकीय पक्षांसोबत युती करून राज्यात स्थिरता निर्माण केली. त्यांनी रेल्वे आणि कृषी मंत्रालयासारखी महत्त्वाची केंद्रीय पदेही सांभाळली.