नामांकन, इच्छापत्र, एक्झिक्युटर आणि ट्रस्टी सेवा

प्रत्येक पिढी आपल्या पुढच्या पिढीला नेहमीच काहीतरी देते. तो त्यांचा जिवापाड जपलेला, मायेने वाढवलेला हळवा कोपरा असतो. आपल्या पश्चातदेखील त्यांच्यापैकी कोणालाही त्रास होऊ नये, नात्याची वीण न उसवता अधिक घट्ट होवो हीच भावना मनी ठेवून प्रस्थान करायचे असते.
Nomination, Will, Executor and Trustee Services A Detailed Guide
Nomination, Will, Executor and Trustee Services A Detailed Guide Sakal

वंदना धर्माधिकारी:

प्रत्येक पिढी आपल्या पुढच्या पिढीला नेहमीच काहीतरी देते. तो त्यांचा जिवापाड जपलेला, मायेने वाढवलेला हळवा कोपरा असतो. आपल्या पश्चातदेखील त्यांच्यापैकी कोणालाही त्रास होऊ नये, नात्याची वीण न उसवता अधिक घट्ट होवो हीच भावना मनी ठेवून प्रस्थान करायचे असते. अशी अखेरची कर्तव्यपूर्ती करणे स्वत:ला आणि घरादाराला मोलाचा दिलासा देणारे आहे. यामध्ये नामांकन, इच्छापत्र, पुढल्या पिढीला देणे आपल्या इच्छेप्रमाणे होईल, अशी तजवीज करणे महत्त्वाचे ठरते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com