work stressesakal
प्रीमियम आर्टिकल
Workplace Stress : कामाचा ताण, हृदयविकाराचा वाढता धोका! वेळीच संकेत ओळखा अन् 'work-life balance'करा
Stress In The Workplace पुण्यात एका तरुणीने कामाच्या तणावामुळे आपले आयुष्य संपवले, मागील महिन्यात मुंबई-नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू सागरी मार्गावरून एका बँकेच्या कर्मचाऱ्याने समुद्रात उडी घेऊन जीव दिला. कामच्या ताणामुळे टोकाचं पाऊल उचलल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले.
'वर्क लाईफ बॅलेन्स' या अशा गोष्टींवर माझा काही विश्वास नाही. इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा आठवड्यात कामाच्या वेळेत वाढ करण्याच्या त्यांच्या मुद्याचे समर्थन केले. CNBC ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये ते म्हणाले,'भारताच्या आर्थिक वाढीसाठी कठोर परिश्रम आणि समर्पण महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी भारतीयांनी आठवड्याला ७० तास काम केले पाहिजे.'

