Premium|Chocolate Oats Protein Shake : आरोग्याचा 'पॉवर डोस'! ऊर्जा आणि ताकदीसाठी घरच्या घरी बनवा ६ पौष्टिक रेसिपी

Healthy Breakfast Ideas Marathi : ऊर्जा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओट्स, बेरी, खजूर आणि भाज्यांपासून बनवलेले ६ पौष्टिक आरोग्यदायी नाश्ता पर्याय.
Chocolate Oats Protein Shake

Chocolate Oats Protein Shake

esakal

Updated on

चॉकलेट ओट्स प्रोटीन शेक

साहित्य

दोन टेबलस्पून ओट्स, १ टेबलस्पून कोको पावडर, १ कप दूध, १ टीस्पून पीनट बटर किंवा आल्मंड बटर, चिमूटभर कॉफी (ऐच्छिक).

कृती

ब्लेंडरमध्ये ओट्स, कोको पावडर, दूध, पीनट बटर किंवा आल्मंड बटर आणि कॉफी घालून मिश्रण एकत्रित ब्लेंड करावे. त्यावर आवडत असल्यास चिमूटभर कॉफी घालावी. पौष्टिक शेक तयार!

फायदा

हा स्वादिष्ट शेक एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com