Premium|Offshore Wind Energy India : वारा गाई गाणे, ऊर्जेचे तराणे...

Renewable Energy Transition 2026 : हवामान बदलांच्या संकटावर मात करण्यासाठी 'अपतटीय पवन ऊर्जा' हा जागतिक स्तरावर एक प्रभावी पर्याय ठरत आहे. भारताच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्याचा वापर करून ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबन मिळवण्याच्या संधींचा हा सविस्तर आढावा.
Offshore Wind Energy India

Offshore Wind Energy India

esakal

Updated on

डॉ. रवींद्र उटगीकर, व्यवस्थापनतज्ज्ञ

हवामान बदलांचे संकट संपूर्ण जगाला भेडसावू लागले आहे. त्यावरील उपाय म्हणून अक्षय ऊर्जास्रोतांकडे जग वळू लागले आहे. अपतटीय (ऑफशोअर) पवन ऊर्जा प्रकल्प हा त्यांपैकीच एक पर्याय आहे. त्याचे स्वरूप व स्थिती, अपेक्षित लाभ व मर्यादा या मुद्द्यांच्या अनुषंगाने विवेचन.

निसर्गातील सर्व शक्तींमध्ये सर्वाधिक प्रेरक शक्ती वाऱ्यात आहे. परंतु, आजही वारा हा पूर्णपणे यात न आलेला, न वापरलेला स्रोत आहे. या वाऱ्याचा प्रभावी उपयोग करण्याचा शोध हा भविष्यातील सर्वांत मोठ्या शोधांपैकी एक असू शकतो.

— अब्राहम लिंकन

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com