
Indian government investigation on Uber Ola pricing
तुम्हाला ओला, उबरवरून गाडी बुक करायची असेल किंवा स्विगी, झोमॅटोवरून खाणं मागवायचं असेल तर अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीमध्ये निरनिराळे दर दाखवले जातात. हा विषय जोरदार चर्चेत आला होता आणि आता तो लोकसभेतही पोहोचला आहे. सरकारही यावर कारवाई करण्याच्या बेतात आहे.
सकाळ प्लसच्या या लेखातून समजून घेऊया हा संपूर्ण विषय!