Premium|Study Room: भारताच्या डिजिटल सुरक्षेला नवी दिशा, एक देश, एक वेळ !

One Nation One Time : केंद्र सरकारने २७ ऑगस्ट २०२६ रोजी 'लीगल मेट्रोलॉजी (भारतीय प्रमाण वेळ) नियम २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध केले आहेत.
India’s One Nation, One Time Policy: From Cybersecurity to Digital Sovereignty

India’s One Nation, One Time Policy: From Cybersecurity to Digital Sovereignty

E sakal

Updated on: 

One Nation, One Time Explained: Why India Is Standardising Digital Time

प्रतिक बाबर

स्वातंत्र्यानंतर भारताने प्रशासकीय आणि भौगोलिक दृष्टीने एकात्मता साधण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली. 'एक देश, एक कर' (GST) किंवा 'एक देश, एक रेशनकार्ड' यांसारख्या देशव्यापी सुधारणांनंतर केंद्र सरकारने आता 'एक देश, एक वेळ' (One Nation, One Time) हे धोरण हाती घेतले आहे. वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल युगात केवळ जमिनीवरील सीमारेषा नव्हे, तर डिजिटल जगातील सेकंदाच्या सूक्ष्म भागातील वेळेची अचूकताही राष्ट्रीय सुरक्षेचा कणा बनली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अधिसूचित केलेले हे धोरण आधुनिक भारताच्या तांत्रिक आणि संस्थात्मक सुरक्षिततेच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com