शिक्षणाची पाटी...कोरी!
शिक्षणाची पाटी...कोरी!esakal

शिक्षणाची पाटी...कोरी!

शिक्षण प्रक्रियेला अचानक ‘ब्रेक’ लागला. कोरोनाचे संकट फैलावू लागल्याने मार्च २०१९ मध्ये शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Published on
Summary

शिक्षण प्रक्रियेला अचानक ‘ब्रेक’ लागला. कोरोनाचे संकट फैलावू लागल्याने मार्च २०१९ मध्ये शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गुरुशिष्य परंपरा असो वा अगदी वर्गात बसून शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांनी घेतलेले धडे असो गेल्या कित्येक दशकांपासून नव्हे तर शतकांपासून आपल्याकडे शिक्षणाची ही रूळावलेली पद्धत. गेल्या पंधरा-वीस वर्षात शाळांमध्ये संगणक आले, संगणक क्लासरूम आल्या. एरवी जादाचा तास म्हणा, संगणकाचा तास किंवा एखादं वेळी विज्ञान, इतिहास, भाषा, फार-फार तर गणित अशा विषयांचे वर्षातून अवघे हातावर मोजण्या इतकेच तास संगणकाच्या साहाय्याने शिक्षकांनी शिकविले विद्यार्थी देखील आठवणीने सांगतील. परंतु शिक्षक आणि विद्यार्थी प्रत्यक्ष समोरासमोर बसून शिकविण्याची आपली प्रचलित पद्धती. त्यातूनच विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडतो, हे तितकेच प्रबळ वास्तव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com