

OpenAI AI Smartphone: Will AI Replace Apps on Your Phone by 2028?
E sakal
AI Smartphone Explained: What Makes OpenAI’s Phone Different from Apple & Samsung?
OpenAI आता स्मार्टफोन मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. २०२८पर्यंत हे स्मार्टफोन तयार होतील. चिप निर्मितीसाठी कंपनी मीडियाटेक (MediaTek) आणि क्वालकॉम (Qualcomm) सोबत काम करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने सगळ्याच क्षेत्रांत पाय पसरलेत पण आता ओपन एआय स्मार्टफोन बनवणार म्हणजे नेमकं काय करणार, हा प्रश्न पडतोच. कारण सध्याच्या आपल्या स्मार्टफोनवरसुद्धा आपण एआय, चॅटजीपीटी, जेमिनी वापरतोच. मग फरक काय आणि कसा? तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ही एक नवी लाट असेल की खरोखरच आताचा आपला स्मार्टफोनचा अनुभव संपूर्ण बदलणारी ही गोष्ट असेल, समजून घ्या, सकाळ प्लसच्या विशेष लेखामध्ये...