
पूर्वी आपण गमतीने म्हणायचो, काही अडलं की गुगलला विचार. हल्ली गुगलची जागा Open AI चॅटजीपीटीने घेतली आहे. आपण चॅटजीपीटीकडून अनेक कामं करवून घेतो. पण याच क्षमतेवर आणि Open AI च्या कार्यपद्धतीवर जगभरातील क्रिएटिव्ह लोकांनी आणि व्यवसायांनी आक्षेप घेतलाय.... काय आहे मामला??
समजून घेऊयात, सकाळ प्लसच्या या लेखातून...