
भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने शस्त्रसज्जता करण्याचं ठरवलंय. त्यासाठी परदेशी तंत्रज्ञान आणि अस्त्रांवर सर्वस्वी अवलंबून राहण्यापेक्षा देशी संरक्षण नवउद्योग आणि ड्रोन स्टार्टअप्सची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. काय आहे विषय समजून घेऊया...