
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे आता टीव्ही ब्रॉडकास्टर्सवर दुहेरी कर लावणे शक्य झाले आहे. त्यामुळे तुमच्या Amazon Prime, Netflix यांसारख्या ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्म्ससह इतर डिजिटल कंटेंट व गेमिंग अॅप्लिकेशन्सवरील कराचा भार वाढू शकतो पर्यायाने तुमच्या सबस्क्रिप्शनच्या किंमतीसुद्धा वाढू शकतात. Asianet Satellite Communicationsविषयीच्या खटल्यात न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्ण दिलाय. त्याचे परिणाम आणि OTTविश्वातले बदल जाणून घेण्यासाठी वाचा, सकाळ प्लसचा हा विशेष लेख.