
एआयच्या दुनियेत होत असलेली प्रगती सर्वच क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवत आहे. व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्मससुध्दा यात मागे नाहीत. एआय आणि इतर तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे प्लॅटफॉर्मस् ग्राहकांना गुंतवून ठेवण्यासाठी ना ना तऱ्हेचे प्रयत्न करत आहेत.
त्यासाठी या अॅप्स ग्राहकांवर अधिकाधिक लक्ष ठेवत असतात. ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि सवयींचा अभ्यास करून या अॅप्स ग्राहकांना अधिकाधिक पर्सनलाइझ कंटेट सुचवतात. त्यासाठी या अॅप्स व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मस् या एआय तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करतात? या प्लॅटफॉर्मसला इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकांवर एवढं लक्ष ठेवण्याची गरज का भासत आहे? आणि या पर्सनलाइझेशनमुळे आयपीएल संपल्या नंतरही प्रेक्षकांना जिओ हॉटस्टारची सवय लागणार का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेवूया सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून