
रिलेशनशिपच्या गप्पा करताना नेहमी एक वाक्यं हमखास येतं, ''जाने दे यार वो तेरे बस की बात नही है...''
'बस की बात...' नसणं म्हणजेच नव्या पिढीसाठी ''आऊट ऑफ लीग'' असणं... आणि खरंच सांगा ''बस की'' नसलेली बातच आपल्याला हवीशी वाटते ना, तसंच या जेन झीच्या रिलेशनशिपचं आहे. त्यांच्या आवाक्यात, टप्प्यात नसणारे किंवा त्यांच्यापेक्षा वरचढ असणारे जोडीदार त्यांना हवेसे वाटतात.
या आऊट ऑफ लीग फिलिंगबदद्ल वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये...