
Trump Era Twist: Pakistan Bids for US Partnership Through Pasni Port
E sakal
Pasni Port vs Chabahar: India Faces a New Geopolitical Test
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पनी भारतावर दणकून आयात कर लादल्यानंतर भारत-अमेरिका संबंधातला गोडवा काहीसा कमी झालाय. त्यामुळेच पाकिस्तान आता अमेरिकेच्या खासमखास यादीत स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचाच भाग म्हणून
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी ट्रम्पसमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. अमेरिकेला अरबी समुद्रात एक बंदर उभारुन ते चालवण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिलाय.
आता या बंदराचा भारतावर कसा परिणाम होणार, जगाच्या भू-राजकीय घडामोडींत हे बंदर नेमकं कसा परिणाम करणार, सविस्तर जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या लेखातून.