
Lata Mangeshkar
esakal
हृदयनाथ मंगेशकर
saptrang@esakal.com
पंडित दीनानाथ मंगेशकर यांचे निधन होणे ही साधी बाब नव्हती, पण लोकांनी त्याला फारसे महत्त्व दिले नाही. ही बाब लतादीदींच्या मनाला लागली, ती खंत त्यांनी बोलून दाखविली, मात्र पंडितजींशी बोलताना त्या फारच हळव्या झाल्या होत्या, त्यांच्या प्रकृतीची काळजी त्यांना वाटत होती. बहीण-भावांचे प्रेम विलक्षण होते. या दोघांच्या नात्यांचा अलौकिक असा परीघ उलगडत आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर....