Premium|Paper Leak in India : भारतातील पेपर लीक; एक नैतिक संकट

How Exam Paper Leaks Happen : परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका काही व्यक्तींपर्यंत पोहोचणे म्हणजे पेपर लीक. यामुळे मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, परीक्षेवरील विश्वास ढासळतो आणि शिक्षणव्यवस्थेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात.
Paper Leak in India

Paper Leak in India

esakal

Updated on

अभिजित मोदे

भारतात गेल्या काही वर्षांत, विशेषत : २०२५ आणि २०२६ मध्ये, अनेक मोठ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे लीक झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. यामध्ये NEET, TET, सैन्य भरती, आणि विविध राज्यस्तरीय नोकऱ्यांच्या परीक्षांचा समावेश आहे. या लेखात आपण पेपर लीकचे स्वरूप, त्यामागील कारणे, नैतिक परिणाम आणि उपाय सोप्या भाषेत पाहू.

पेपर लीक म्हणजे काय?

पेपर लीक म्हणजे परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर येणे आणि ती काही लोकांपर्यंत पोहोचणे. सामान्यतः, परीक्षा सुरक्षित पद्धतीने घेण्यासाठी खिडक्या बंद, इंटरनेट बंद, मोबाईल जप्त अशा कडक उपायांचे पालन केले जाते. तरीही, जेव्हा प्रश्नपत्रिका छापखाना, संपर्कसूत्र, किंवा दलालांच्या माध्यमातून बाहेर येते, तेव्हा तिला 'पेपर लीक' म्हणतात. ही केवळ कायद्याची समस्या नाही, तर ही एक गंभीर नैतिक संकट आहे, ज्यामुळे समाजातील न्याय, समानता आणि विश्वास या मूलभूत तत्त्वांना धक्का लागतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com