
प्रा. पी. एस. बनसोडे
bansode9604@gmail.com
कैकाडी समाजाची सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती रेखाटणारे ‘परका’ आत्मकथन प्रत्येक युवकास प्रेरणा देते. गरिबी असली तरी संघर्ष आणि जिद्दीतून लेखक घडत जातो. जीवन अंधकारमय असतानाही ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली पाहिजे, अशी प्रेरणा आत्मकथनातून मिळते.