
how to handle parental stress, causes and effects and solutions
नुकतंच आंध्रमधील एका वडिलांनी आपल्या दोन मुलांची हत्या केली आणि स्वत:सुद्धा गळफास घेतला. कारण मुलांची शालेय प्रगती चांगली नव्हती.
दुसरीकडे बीडच्या एका शिक्षकाने स्वत:ला संपवताना ३ वर्षांच्या मुलीला पत्र लिहून चांगला बाप होऊ न शकल्याबद्दल माफी मागितली.
दिवसेंदिवस पालकत्त्वाचा ताणही प्रकर्षाने दिसू लागला आहे.
का असतो हा ताण, त्यातून बाहेर कसं पडायचं त्याच्याशी डील कसं करायचं?