
टीन एजमधल्या अनेक मुलांच्या पालकांची तक्रार असते, ''आम्ही मुलांसाठी इतकं करतो. मरमर करून नोकऱ्या करतो. दगदग करतो पण आमच्या मुलांना पैशाची किंमतच नाही हो!"
मग यावर उपाय काय? मुलांना पैशाची किंमत समजवायची तरी कशी?
पालक म्हणून आपण काय करायला हवं?
कोणत्या गोष्टी आवर्जून टाळायच्या?
मुलांना आर्थिक धडे द्यायचे तरी कसे?
सगळ्याविषयी वाचा सकाळ प्लसच्या या लेखामध्ये