Premium |Parenting Tips: परीक्षेत कॉपी करताना मुलाला पकडलं तर? पालक म्हणून मी काय करायचं?

How to handle Failure : मुलाच्या आयुष्यात अपयश आलं तर पालकांनी काय करावं? Influencer अंकुर वारिकूंच्या Parenting Tips वाचा सविस्तर
Child Failed or Cheated in Exam? What Parents Should Do Instead of Playing Saviour

Child Failed or Cheated in Exam? What Parents Should Do Instead of Playing Saviour

E sakal

Updated on: 

How to Teach Children to Handle Failure: Ankur Warikoo’s 3 Parenting Lessons

परीक्षांसाठी तर आपण आपल्या मुलांना तयार करत असतो पण परीक्षेतल्या अपयशाचं काय? किंवा आपलं मूल कॉपी करत असेल तर काय होईल?

पालक म्हणून आपली प्रतिक्रिया नेमकी कशी असेल? खरं सांगायचं तर पालक म्हणून आपणसुद्धा कधी या घटनेचा विचार केलेला नसतो.

पालक म्हणून, आपण मुलांना चांगलं शिका, अभ्यास करा, चांगलं कॉलेज, कोर्स, नोकरी मिळवा हे सगळं सांगत असतो. त्यासाठी त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करत असतो, पण या प्रवासात अपयश आलं तर ते हाताळण्याचं शिक्षण आपण मुलांना देतो का?

आयआयटी मुंबईमध्ये साहिल वाकोडे या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर शिक्षणव्यवस्था, विद्यार्थ्यांवरील ताण आणि पालकत्त्व हे सगळे विषय पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

मात्र या घटनेने एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा समोर आणला आहे- मुलाच्या आयुष्यात अपयश आलं तर पालक म्हणून आपण काय करतो? आयआयटीसारख्या संस्थांसोबत काम केलेल्या मानसशास्त्रज्ञांशी आम्ही संवाद साधला आहेच. सोबतच यशस्वी इन्फ्लुएन्सर अंकुर वारिकू यांच्या पालकत्त्वाच्या प्रवासाबद्दल आणि त्यातील नेमक्या ३ नियमांबद्दल सकाळ प्लसच्या या लेखात, आढावा घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com