
तारे चमचमणाऱ्या आकाशाखाली पूर्वीच्या पिढीचे लोक काय मस्त झोपत असतील ना? आपण कुठे राहतोय या बिल्डिंगसच्या गर्दीत. मॉडर्न लाइफस्टाईलचा ताण, सतत झगमगणाऱ्या स्क्रीन्स आणि धावपळीच्या आयुष्यात कधी होणार आपली झोप पूर्ण? हे असे गैरसमज आपण कायमच बाळगत आलोय. पण खरं काय हे कुणाला ठाऊकच नाहीये.