
Pentagon Pizza Index: पिझ्झा ऑर्डर्स वाढल्याने एखाद्या दुकानाचा व्यवसाय वाढतो, एवढंच आपल्याला माहिती असतं पण याचमुळे जगामध्ये उलथापालथ होते, युद्धांचा अंदाज लावता येतो, हे माहितीय का? इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा पिझ्झा इंडेक्स एवढा चर्चेत का आला आहे, सगळं समजून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.