Premium| Modi's Japan Visits: मोदींच्या जपान आणि चीन दौऱ्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणात बदल?

India's Foreign Policy: या दोन्ही दौऱ्यांमधून भारताने आपली स्वायत्तता आणि सार्वभौमत्व जपले आहे. अमेरिकेच्या दबावाखाली न येता देशाच्या हितसंबंधांना प्राधान्य देण्याचा संदेश दिला आहे.
Modi Japan China tour

Modi Japan China tour

esakal

Updated on

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

पंतप्रधान मोदींचा दोन दिवसांचा जपान दौरा आणि त्यानंतर दोन दिवसांचा चीन दौरा नुकताच पार पडला. हे दोन्ही दौरे भारताच्या परराष्ट्र धोरणामधील काही नवीन प्रवाह अधोरेखित करणारे ठरले. हे प्रवाह काही उद्दिष्टांवर आधारित आहेत. महत्त्वाचे म्हणजे भारतीय परराष्ट्र धोरणात आणि निर्णयस्वातंत्र्यात स्वायत्तता टिकवून ठेवणे आणि भारत हा सार्वभौम देश असून आमचे परराष्ट्र धोरण इतर कोणतेही देश चालवणार नाहीत.

त्याचप्रमाणे जागतिक राजकारणाचे धोरण ठरवण्यामध्ये एका देशाची हुकूमशाही भारताला मान्य नसून बहुध्रुवीय विश्वरचना आकाराला येणे आवश्यक आहे ही भारताची भूमिका आहे. सर्व देशांशी भारताचे मैत्रीसंबंध आहेत आणि भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आमच्या हितसंबंधांना सर्वाधिक प्राधान्य आहे या उद्दिष्टांचे प्रतिबिंब पंतप्रधानांच्या या दोन्ही दौऱ्यां‍मधून जागतिक पटलावर उमटवण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com