Political freebies India
esakal
प्रीमियम आर्टिकल
Premium|Study Room : निवडणूक प्रक्रियेत ‘फ्री बीज’चा वापर : नैतिक दृष्टिकोन
Political freebies India : राजकीय पक्षांकडून निवडणुकीपूर्वी दिल्या जाणाऱ्या 'फ्री-बीज' (मोफत सुविधा) मुळे मतदारांच्या विवेकबुद्धीवर परिणाम होऊन लोकशाहीची पायाभूत तत्त्वे धोक्यात येत असल्याने यावर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संहिता (Code) तयार करण्याची गरज आहे.
अभिजित मोदे
वडणुकीत राजकीय पक्ष ‘फ्री-बीज’ म्हणजे मोफत वस्तू, वीज किंवा रोख रक्कम यांचे आश्वासन देतात. हे मतदारांना आकर्षित करण्याचे साधन असले तरी नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे, कारण यामुळे लोकशाहीची पायाभूत तत्त्वे धोक्यात येतात. सर्वोच्च न्यायालयानेही यावर चिंता व्यक्त केली आहे.

