Premium|Study Room : दारिद्र्य ही हिंसाच! अदृश्य व्यवस्थेमुळे लाखो मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि भविष्य कसे हिरावले जाते?

Poverty and Structural Violence : दारिद्र्यामुळे शिक्षण, आरोग्य, सन्मान आणि मूलभूत हक्कांपासून वंचित राहणाऱ्या लाखो मुलांच्या आयुष्यावर संरचनात्मक हिंसेचा अदृश्य पण गंभीर परिणाम कसा होतो, याचा वेध घेणारा लेख.
Poverty and Structural Violence

Poverty and Structural Violence

esakal

Updated on

लेखक : श्रीकांत जाधव

मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत राहणारी आठ वर्षांची रिया पहाटे उठून कचरा वेचते आणि पाण्यासाठी संघर्ष करते. ती कोणत्याही प्रत्यक्ष शारीरिक हिंसेची किंवा गुन्हेगारीची बळी नाही, तरीही तिचे हक्क, शिक्षण आणि आरोग्य हिरावून घेणारी एक अदृश्य यंत्रणा तिच्या संपूर्ण जीवनाला आकार देत आहे. हीच दारिद्र्याची हिंसा आहे, जी अदृश्य, सर्वमान्य आणि विनाशकारी असते. महात्मा गांधींनी दारिद्र्याला हिंसेचे सर्वात वाईट रूप म्हटले होते, तर समाजशास्त्रज्ञ जोहान गाल्टुंग यांनी याला 'संरचनात्मक हिंसा' (structural violence) म्हणून परिभाषित केले. पारंपारिक हिंसा ही शारीरिक स्वरूपाची असते, परंतु दारिद्र्य हे मानवी क्षमता आणि प्रतिष्ठेचा पद्धतशीरपणे नाश करणारे संस्थात्मक रूप आहे, जे मानवी निवडी आणि चुकीच्या धोरणांचे फलित असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com