सिलिकाॅन व्हॅलीत खळबळEsakal
प्रीमियम अर्थ
ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
सिलिकाॅन व्हॅलीत नवउद्योगांना भांडवल पुरणाऱ्या व्हेंचर कॅपिटलिस्ट कंपन्या आणि प्रायव्हेट इक्विटी कंपन्यांना गरजांनुसार सेवा पुरवणारी बलाढ्य सिलिकाॅन व्हॅली बँक ४८ तासांत बुडाली आणि जगभरात खळबळ उडाली...जाणून घ्या ही बँक बुडाली कशी
अतुल सुळे
सिलिकाॅन व्हॅलीत नवउद्योगांना भांडवल पुरणाऱ्या व्हेंचर कॅपिटलिस्ट कंपन्या आणि प्रायव्हेट इक्विटी कंपन्यांना गरजांनुसार सेवा पुरवणारी बलाढ्य सिलिकाॅन व्हॅली बँक ४८ तासांत बुडाली आणि जगभरात खळबळ उडाली...जाणून घ्या ही बँक बुडाली कशी...