प्रीमियम अर्थ | Premium Finance Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Premium Marathi News

LPG and PNG Gas
भारतामध्ये(India) एलपीजी गॅस(LPG Gas) सिलिंडर पोचण्यास ८०चे दशक उजाडले होते. अर्थात, हे कनेक्शन मोठ्या मिंनतवाऱ्या केल्यानंतर आणि तेही काही महानगरांमध्येच मिळत असत. त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं, रेशन कार्ड (Ration Card) आणि रहिवासाचे इतर दाखले देणं आदी सोपस्कर पूर्ण केल्यानंतर काही महिन्यांनी तुमच्या हातात एक रेग्युलेटर ठेवला जाई. तो मिळाल्यानंतर पुन्हा काही महिन्यांच्या
Financial Planning-Home Loan or Investment
घरखरेदीसाठी घेतलेले कर्ज लवकरात लवकर फिटावे, अशी अनेकांची इच्छा आणि प्रयत्न असतो. अशा वेळी बोनस किंवा अन्य मार्गाने हाताशी मोठी रक्कम आ
या ‘काडी’ मुळे भडकणार आणखी महागाई
आपण दररोज अनेक गोष्टींचा वापर करतो, परंतु त्याची निर्मिती कशी होते, याबाबत माहिती असेलच असे नाही. उदा. भांड्याची घासणी, झाडू आणि एवढेच
तुमच्या गुंतवणुकीत ‘ईएसजी’ आहे का?
‘सकाळ मनी’च्या पहिल्या (२०१९) दिवाळी अंकामध्ये आपण ‘एन्व्हायरमेंट, सोशल आणि गव्हर्नन्स’ (ईएसजी) ही कल्पना काय आहे आणि त्याचा सर्वसामान्
संघटीत अर्थव्यवस्था : पारंपरिक चष्मा का बदलावा लागेल?
- यमाजी मालकरअर्थव्यवस्था संघटीत होण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे काम भारतात जागतिकीकरणाच्या स्वीकाराने ३० वर्षांपूर्वी केले होते, त
‘आयपीओं’च्या लाटेतून प्रभावी मार्ग कसा काढावा?
- निरंजन अवस्थीयंदाच्या वर्षी अनेक कंपन्या प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) बाजारात येताना दिसत आहेत. या ‘आयपीओं’ना गुंतवणूकदारांचा
भारतीयांना विम्याचे महत्त्व! तुम्ही विमा घेतला आहे?
तुम्ही आणि तुमचे कुटुंबातील सदस्य कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीपासून आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहात, हे तुम्हाला माहीत असते, तेव्हा यापेक
गुंतवणुकीतील नवे प्रवाह! ‘सूर तेच छेडिता, गीत उमटले नवे’
‘आजचा काळ वेगळा आहे...’ - This Time Is Differentसर जॉन टेंपल्टन यांनी गुंतवणुकीत यशस्वी होण्याचे १६ नियम १९३३ मध्ये प्रसिद्ध केले, तेव्हाच त्यांनी म्हणून ठेवले आहे, की हे गुंतवणुकीच्या क्षेत्रामधील सर्वांत महाग पडणारे चार शब्द आहेत. आज जे घडते आहे, ते मानवी इतिहासात पूर्वीही वारंवार घडले आ
सर जॉन टेंपल्टन यांनी गुंतवणुकीत यशस्वी होण्याचे १६ नियम १९३३ मध्ये प्रसिद्ध केले, तेव्हाच त्यांनी म्हणून ठेवले आहे, की हे गुंतवणुकीच्या क्षेत्रामधील सर्वांत महाग पडणारे चार शब्द आहेत
चाहूल ‘डिजिटल करन्सी’ची!
दीपावली हे आनंदाचे, मांगल्याचे आणि संपन्नतेचे पर्व देशभर उत्साहात साजरे करण्यात येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपत्तीचे प्रतीक म्हणून सोन्या-चांदीची नाणी, रुपयांच्या नव्या नोटा पूजेत ठेवण्याची प्रथा आहे. अजून काही वर्षांनी ‘फिजिकल’ रुपयाच्या जोडीने पूजेत ‘डिजिटल’ रुपयाचे प्रतीकसुद्धा दिसू ल
अजून काही वर्षांनी ‘फिजिकल’ रुपयाच्या जोडीने पूजेत ‘डिजिटल’ रुपयाचे प्रतीकसुद्धा दिसू लागले तर नवल वाटणार नाही.
बिटकॉईन आणि आभासी चलनांचे विश्व!
बऱ्याच काळापासून आपले बरेचसे आर्थिक व्यवहार संगणकांच्या माध्यमातून व्हायला लागतील, अशी भाकितं केली जात होती. इंटरनेट बॅंकिंग, ऑनलाइन पेमेंट अशांसारख्या सुविधा उपलब्ध होत गेल्यामुळे ही भाकितं सत्यातही उतरली. काही जणांना बिटकॉइन हे याचंच पुढचं पाऊल आहे, असं वाटत असलं तरी ऑनलाइन आर्थिक व्यवहा
ऑनलाइन आर्थिक व्यवहार आणि बिटकॉइन यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे.
‘लालपरी’चा गळा घोटला कुणी?
राज्य परिवहन महामंडळ अर्थात ‘एसटी’ म्हणजेच स्टेट ट्रान्स्पोर्ट या संस्थेचे सध्याचे स्वरूप जे काही आहे ते पाहता ‘अत्यंत श्रीमंत घराण्याची वाताहात कशी होते’ त्याचा प्रत्यय येतो. आज सात हजार कोटींचा रुपये तोटा असलेले महामंडळ एकेकाळी वेगळ्याच टप्प्‍यावर होते. त्यावेळी महामंडळाला झालेला नफा इतक
आज या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारून पंधरवडा होऊन गेला आहे, तरीही या संपावर तोडगा काढावा, अशी राज्य सरकारमधील धुरिणांना इच्छा होत नाही यासारखे दुर्दैव नाही.
कामगार संहिता : भविष्यवेधी पाऊल
- अनिश चितळेमनुष्यबळाची संख्यात्मक आणि गुणात्मक उपलब्धता ही भारतीय उद्योगाची सबळ बाजू राहिली आहे. शतकापूर्वीच्या कापड किंवा वस्त्रोद्योगाची प्रगती असो किंवा आजच्या काळातील संगणक उद्योगाची भरारी, मनुष्यबळ हाच एक महत्त्वाचा घटक त्याला कारणीभूत ठरला आहे. कर्मचारीवर्गाच्या जोरावर भारताने औद्यो
देशातील कामगारविषयक कायद्यांचे जंजाळ कमी करून चार नवीन कामगार संहिता संमत करण्यात आल्या आहेत.
शहाणी गुंतवणूक :  माझ्या 'मनी' चे प्रश्न!
संयम आणि आयुष्यातील यश याचा जवळचा संबंध दिसून येतो. गुंतवणुकीतही या तत्त्वाचा नक्कीच प्रत्यय येतो. जे संयम टिकवून ठेवतात, ते त्यांची उद्दिष्टे गाठू शकतात. पण फक्त संयम ठेवणे हे संपत्ती निर्माण करायला आवश्यक असले तरी पुरेसे नसते. त्याकरिता शहाणा गुंतवणूकदार झाले पाहिजे. तो साक्षर तर असतोच;
तुमच्या गुंतवणुकीला सुरवात करताना नियोजन म्हणजे रोडमॅप हवाच.
‘अर्थ’भान ते ‘समाज’भान
- डॉ. अनिल धनेश्वरसेबीने अलीकडेच भारतात ‘सोशल स्टॉक एक्स्चेंज’ (एसएसई) म्हणजे ‘सामाजिक शेअर बाजार’ उघडण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. भारतात एकीकडे सामाजिक कामांची गरज आणि त्याच वेळी अशा कामांसाठी पुढे सरसावणारे हात या दोन्हींच्या मध्ये हा ‘सामाजिक शेअर बाजार’ दुवा म्हणून काम करू शकतो. ने
सेबीने अलीकडेच भारतात ‘सोशल स्टॉक एक्स्चेंज’ (एसएसई) म्हणजे ‘सामाजिक शेअर बाजार’ उघडण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे.
सेमी कंडक्टरचा तुटवडा आणि जागतिक बाजार
जगभरातील मोठे उद्योग, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि मोठे उद्योगपती सेमीकंडक्टरच्या (Semiconductor) (अर्धसंवाहकाच्या) तुटवड्याने गेल्या काही महिन्यांपासून चिंतीत आहेत. सेमीकंडक्टरच्या तुटविड्याचा परिणाम जगातील सर्व मोठ्या उद्योगांवर झाला आहे. विशेषतः वाहन उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगाला याचा म
श्रीमंत व्हायचंय? मग आधी 'हे' करा!
तुम्हाला श्रीमंत व्हायचंय? श्रीमंत व्हायचे असेल तर आधी तसे मनोमन ठरवले पाहिजे. कदाचित हे वाक्य अगदीच भोंगळ वाटू शकेल. पण कारणे जाणून घेतली तर हे वाक्य तेवढे भोंगळ नाही, हे तुम्हालाही पटेल. संपन्नता, समृद्धीचे पीक तुमच्या आयुष्यात तरारून यावे, असे वाटत असेल तर आधी चुकीच्या धारणा, समज, गृहित
श्रीमंत व्हायचे असेल तर आधी तसे मनोमन ठरवले पाहिजे.
जीवनाचा नाही भरवसा! कुटंबीयांसाठी एवढं कराच
कोरोना काळात अनेकांच्या जोडीदारांचे निधन झाल्यामुळे घराची, गुंतवणुकीची घडीच विस्कटून गेली. निधनानंतर अशा प्रकारे गुंता होऊ नये यासाठी काय करणे गरजेचे आहे, मृत्युपत्रापासून खाते ‘आयदर ऑर सर्व्हायवर’ करण्यापर्यंत कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यांचे नियम कोणते आदी गोष्टींबाबत ऊहापोह.कोरोना का
‘सेन्सेक्स’ने विक्रमी पातळी गाठली; पुढे काय?
सर्वसामान्यपणे असे म्हटले जाते, की वयाच्या साठीनंतरच्या आयुष्यात माणसाने सावध दृष्टीकोन बाळगावा. पण हीच संकल्पना शेअर बाजार निर्देशांकाला लागू ठरते का? आपल्याला यावरच विचार करायचा असून, या लेखाच्या अखेरीस अनुमानात्मक कृती निश्चित करायची आहे. त्यासाठी आपण शेअर बाजाराचे मूलभूत आणि तांत्रिक व
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने अलीकडेच ६१ हजार अंशांची विक्रमी पातळी गाठली. एका बाजूला ही आनंदाची बातमी असली तरी सध्या गुंतवणूकदारांत भीतीचे किंवा काळजीचे वातावरण पण दिसत आहे
सामान्य माणसांची असामान्य श्रीमंती!
बेंजामिन ग्राहम, वॉरेन बफे, राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, रामदेव अग्रवाल अशा महारथी गुंतवणूकदारांची नावं जरी ऐकली तर अंगावर काटा येतो. असामान्यरित्या गुंतवणूक करून या व्यक्तींनी अब्जावधी रुपयांची धनसंपत्ती निर्माण केली. आर्थिक विषयावर बोलताना सर्वोत्तम वक्ते सुद्धा या व्यक्तींची उदाहरण
सहकारी बँकिंग क्षेत्र ‘सॉफ्ट टार्गेट’ होतंय?
तळागाळातील जनतेला बँकिंगची सवय लावण्याचे अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे कार्य सहकार क्षेत्र करीत असतानाही अर्थव्यवस्थेत या क्षेत्राची उपयोगिता रिझर्व्ह बँकेस का मान्य नाही आणि आपली उपयोगिता सिद्ध करण्यासाठी सहकार क्षेत्राने नेमके काय केले पाहिजे?, खरोखरच रिझर्व्ह बँकेस नागरी बँकांचे क्ष
‘गुंतवणुकीतील काही कळत नाही....आता पुरे हा बहाणा!
‘गुंतवणूक करायला हवी’ यावर सगळ्यांचे तात्त्विक एकमत असले, तरी अनेक जण ती टाळताना दिसतात. ‘गुंतवणुकीतील काही कळत नाही’, ‘पैसे अडकवून ठेवायचे नाहीत,’ ‘जोखीम घ्यायची नाही’ असे काही तरी बहाणे करून गुंतवणुकीबाबतची कृती टाळली जाते. असे बहाणे कोणते आणि ते किती पोकळ असतात आणि त्या संदर्भातील विचार
पैसे छापून देणारे यंत्र मिळाले तर...?
खरोखरच जर आपल्याला कोणी पैसे छापून देणारे यंत्र विकत देणार असेल तर... अरे व्वा! किती मज्जा येईल ना? असे होणार असेल तर हे यंत्र घेण्यासाठी अनेक जण आनंदाने उड्या मारत तयार होतील. विकत घ्यावे लागणार असले तरी पैसेच छापून देणार असल्याने किमतीचा प्रश्न उरतो कोठे? वॉरेन बफे म्हणतात, Price is what
आपली आर्थिक सुरक्षा आपल्याच हाती!
- रेखा धामणकरआर्थिक गैरव्यवहारांचे लोण आता सर्वसामान्यांच्याही दारासमोर उभे ठाकले आहे. जास्त परतावा देणाऱ्या ठेवींच्या आमिषापासून एटीएमशी संबंधित गैरप्रकारांपर्यंत अनेक प्रकारे सर्वसामान्यांना फटका बसू शकतो. आपली फसवणूक टाळणे खरे तर प्रत्येकाच्याच हातात आहे. छोट्या, सोप्या गोष्टी करून स्वत
पामतेल : चवीसाठी होऊ द्या की खर्च!
आपला आहार हा अनेक घटकांपासून बनतो. यात महत्त्वाचे म्हणजे तेल. कारण, तेल हे जेवणातील पदार्थांचा मूलभूत घटक बनले आहे. जेवणात तेलाचा वापर नसेल तर त्या जेवणाला चव येत नाही. पण, या चवीसाठी आपण वर्षाला साधारण २६० लाख टन तेल केवळ खाण्यात खर्च करतो. त्यात ९५ टक्के वाटा हा पामतेलाचा आहे.
गुंठेवारीत घर आहे, नियमित करायचे आहे, मग 'हे' वाचा
पुणे : गुंठेवारी कायद्यातंर्गत घरे नियमितीकरणास मुदत वाढ आणि त्यासाठी आकरावयाचे शुल्क निश्‍चित करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात गुंठेवारीची घरे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. त्यामुळे गुंठेवारीची घरे नियमितीकरणाची थांबलेली प्रक्रिया पुन्ह
म्युच्युअल फंड घ्यावा, की शेअर्स?
शेअर बाजारात गुंतवणूक करून दामदुप्पट कमाई करावी, त्यातून श्रीमंतीचा झगमगाट अनुभवावा, असे स्वप्न असंख्य मध्यमवर्गीय नवगुंतवणूकदार पाहात असतात; पण त्याची सुरूवात कोठून आणि कशी करावी, यविषयी ते संभ्रमात असतात. त्यांची गुंतवणुकीची वाटचाल कशी असावी, याविषयी...
कोरोना काळात वितळले आइस्क्रीम; पी.व्ही. सिंधूमुळे व्यवसायाला मिळाले बळ
एखाद्या व्यक्तीने किंवा खेळाडूने यश मिळवले तर त्याची वाट्टेल ती इच्छा पुर्ण करताना पालकांना अभिमान वाटतो. पण कोणी जर आइस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली तर. ही इच्छा व्यक्त करणारी दुसरी तिसरी व्यक्ती नसून ती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू होय.
go to top