Cyber Frauds जुन्या वस्तू आॅनलाईन विकताहात? मग हे वाचाच....
Cyber Frauds जुन्या वस्तू आॅनलाईन विकताहात? मग हे वाचाच....Esakal

Online Frauds जुन्या वस्तू आॅनलाईन विकताहात? मग हे वाचाच....

Cyber Frauds आपल्याकडच्या चांगल्या वस्तू भंगारभावात विकण्यापेक्षा ऑनलाईन विकल्या जातात. यामुळे भंगारभावापेक्षा चांगली किंमत मिळू शकते, हे जरी खरे असले, तरी याच गोष्टीचा फायदा घेऊन काही मंडळी अशा वस्तू विकणाऱ्याला गंडवताना दिसतात

शिरीष देशपांडे

आपल्याकडच्या चांगल्या वस्तू भंगारभावात विकण्यापेक्षा ऑनलाईन विकल्या जातात. यामुळे भंगारभावापेक्षा चांगली किंमत मिळू शकते, हे जरी खरे असले, तरी याच गोष्टीचा फायदा घेऊन काही मंडळी अशा वस्तू विकणाऱ्याला गंडवताना दिसतात. आता हे कसे होते, ते पाहू. Know Before Selling your old furniture online to avoid frauds

बेंगळूरूमधील एका आयटी कंपनीमध्ये IT Company काम करणाऱ्या इंजिनिअरने आपला वापरलेला बेड विकायची जाहिरात ‘ओएलएक्स’च्या (OLX) जुने सामान विक्रीच्या साईटवर Online Sale Website टाकली. त्याला संध्याकाळी एका व्यक्तीचा फोन आला, त्याने जाहिरात Advertisement पाहिली होती. त्याचा फर्निचरचा व्यवसाय होता आणि त्याला विक्रीला असलेला तो बेड घेण्यात रस होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com