Insurance Tips तुमचा क्लेम मिळवणं आहे तुमच्याच हाती! कसे ते वाचा
Insurance Tips तुमचा क्लेम मिळवणं आहे तुमच्याच हाती! कसे ते वाचाEsakal

Insurance Tips तुमचा क्लेम मिळवणं आहे तुमच्याच हाती! कसे ते वाचा.....

आयुर्विम्याचा Life Insurance क्लेम नाकारला गेल्यास तुमच्या कुटुंबीयांना Family मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचण येऊ शकते आणि तुम्ही नसाल त्या काळात आर्थिक सुरक्षेशिवाय त्यांना राहावे लागू शकते. असे होऊ नये म्हणून सुदैवाने काही गोष्टी करणे गरजेचे आहे

अमित जैस्वाल

काही वर्षांपूर्वी माझ्या ओळखीतल्या एका जणाचा अचानक मृत्यू झाला. पण, त्यांच्या जीवन विमा योजनेमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला. त्यातून लक्षात आले की जीवन विमा हा केवळ कागद नाही तर सर्वाधिक गरज ज्या काळात असते त्या काळात वित्तीय सहाय्य करणारे एक वचनही आहे.

आपल्याला दिलेल्या वचन लाभ घेण्यासाठी एकदर मॅच्युरिटी Maturity पूर्ण व्हावी लागते किंवा मृत्यूपश्चात त्याचे लाभ मिळतात. त्यासाठी नॉमिनीला विमा पुरवठादार कंपनीकडे Insurance Company क्लेम करावा लागतो. जर क्लेम पूर्णपणे योग्य ठरला तर ते तुम्हाला दिलेले वचनही पूर्ण करतात. Know how to secure your insurance claim tips in Marathi

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com