Smart step towards digital payments developed India; How does a digital wallet workSakal
प्रीमियम अर्थ
Digital Payment: डिजिटल पेमेंट विकसित भारताच्या दिशेने स्मार्ट पाऊल; डिजिटल वॉलेट कसे काम करते?
Digital Payment: जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘यूपीआय’ अर्थात ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ची सुविधा जगभरातील अनेक देश घेत आहेत. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती थक्क करत आहे. विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल आहे.
बी. एम. रोकडे:
जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘यूपीआय’ अर्थात ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ची सुविधा जगभरातील अनेक देश घेत आहेत. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती थक्क करत आहे. विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल आहे.

