दत्तक संतती आणि जात
दत्तक संतती आणि जातEsakal

Adopted Child: दत्तक संततीसाठी कोणती जात ग्राह्य धरली जाते?

Adopted Child: समजा एखाद्या खुल्या प्रवर्गातील जातीमध्ये (ओपन कॅटेगरी) जन्मलेल्या महिलेची जात तिने अन्य जातीतील पुरुषाशी विवाह केला म्हणून बदलते का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे उपस्थित झाला.

:- ॲड. रोहित एरंडे

जात धर्म सोडा, त्यावरून भांडू नका, हे खरे असले तरी प्रत्यक्षात सर्व राजकरण याच भोवती फिरताना दिसते. कोणाला आरक्षण द्यायचे आणि कोणाला नाही, यावर वाद-प्रतिवाद केले जात आहेत. याच अनुषंगाने या लेखाद्वारे एका महत्त्वाच्या आणि म्हटले तर नाजूक कायदेशीर प्रश्नाबद्दल आपण माहिती घेऊ.

समजा एखाद्या खुल्या प्रवर्गातील जातीमध्ये (ओपन कॅटेगरी) जन्मलेल्या महिलेची जात तिने अन्य जातीतील पुरुषाशी विवाह केला म्हणून बदलते का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे उपस्थित झाला. या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. अरुण मिश्रा आणि न्या. एम. एम. शांतनगौडार यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. (सुनिता सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार, सिव्हील अपील क्र. ४८७/२०१८). या केसची थोडक्यात हकीकत बघू या.

which cast is considered for Child adoption? know the supreme court judgement

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com