

Iran Takes Tough Stand on Strait of Hormuz Reopening Demands End to Attacks Amid Plans for New Restricted Maritime Area
sakal
तेहरान: ‘‘अमेरिकेने इराणला धमकी देणे, जहाजांवर हल्ले करणे थांबवले, तरच इराण होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवेल, ’’ असे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे मोहसीन रझाई यांनी म्हटले आहे. ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.