abhinav arora and rambhadrachary esakal
प्रीमियम ग्लोबल
Abhinav Arora: राधे राधे म्हणणारा १० वर्षांचा अभिनव अरोरा वादाच्या भोवऱ्यात का सापडला?
Abhinav Arora 10 Year Old Spiritual Speaker : खोटी भक्ती करत असल्याचा आरोप का होतोय? आणि हा सगळा वाद कोर्टापर्यंत कसा पोचला?
Who is Abhinav Arora Spiritual Speaker
नवी दिल्ली : राधे.. राधे म्हणत आपल्या व्हिडिओची सुरुवात करणारा दहा वर्षाचा अभिनव अरोरा सोशल मीडियावर बराच प्रसिद्ध आहे. गणपती विसर्जनाचा त्याचा व्हिडिओ चर्चेत होता. असा हा अभिनव अरोरा नेमका कोण आणि गेल्या काही दिवसांपासून तो का चर्चेत आला आहे? आणि त्याच्यावर खोटी भक्ती करत असल्याचा आरोप का होतोय? जाणून घेऊया

