Healthy Home Buying
Healthy Home BuyingEsakal

Healthy Homes का वाढते आहे आरोग्यपूर्ण घरांची मागणी?

आपल्या घराकडे नव्याने पुनरुज्जीवित झालेल्या आदराने व आपुलकीने पाहू लागलो आहोत. आपल्या कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी अनुकूल ठरेल असे घर निवडताना कोणत्या बाबींची पडताळणी करावी? आता याच विषयाला हात घालू या

आकाश फरांदे

कोविड १९ महासाथीमुळे आरोग्यपूर्ण व स्वास्थ्यपूर्ण जगण्यास पाठबळ देणाऱ्या निवासी जागांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आपले घरच कसे उपयुक्त व हितकारक Healthy Homes आहे, याबाबत आपण जागरूक झालो आहोत.

आता महासाथ संपलेली आहे, यात कोणतीही शंका नाही. देशभरात काही रुग्ण Patients अद्यापही आढळत असले तरीही विषाणूचा डंख होण्याचे प्रमाण निदान आताच्या घडीला तरी नगण्य आहे. Home Buying Marathi Tips Healthy Home Necessity Increased post covid era

पण आपल्या कुटुंबियांच्या आरोग्य Family Health व जीवाला देखील धोका पोचवणाऱ्या त्या अदृश्य विषाणूमुळे Virus निर्माण झालेल्या आपल्या असहायतेचा व हतबलतेच कडवट अनुभव आपण अजून विसरलेलो नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com