खरंच गरोदरपणात मद्यपान केलं तर काय होतं? डॉक्टर काय म्हणतात?

एका मुलाखतीत मराठी अभिनेत्री आदिती सारंगधर म्हणाली की, 'मी गरोदर असताना रोज बीअर पित असे.' तिच्या या एका वाक्याने खळबळ उडवली. सगळीकडे तिला ट्रोल करायला सुरूवात झाली. त्यावरुन निरनिराळी मीम्स, जोक्स पसरू लागले.
गरोदरपणी मद्यपान करण्याविषयी वैद्यकीय सत्य काय आहे?
गरोदरपणी मद्यपान करण्याविषयी वैद्यकीय सत्य काय आहे?sakal
Updated on: 

एका मुलाखतीत मराठी अभिनेत्री आदिती सारंगधर म्हणाली की, 'मी गरोदर असताना रोज बीअर पित असे.' तिच्या या एका वाक्याने खळबळ उडवली. सगळीकडे तिला ट्रोल करायला सुरूवात झाली. त्यावरुन निरनिराळी मीम्स, जोक्स पसरू लागले.

गर्भारपणात अनेकींना निरनिराळ्या प्रकारचे डोहाळे लागतात. कुणाला एखादा विशिष्ट पदार्थच खावासा वाटतो तर कुणाला नाही. आम्ही या सगळ्यामागचं वैद्यकीय सत्य काय हे तज्ज्ञांशीच बोलायचं ठरवलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com