
प्रा. अविनाश कोल्हे
भाजपने तेथील बिगर आदिवासींची व्यापक आघाडी बनवली होती. एवढेच नव्हे तर विधानसभा जिंकल्यानंतर भाजपने एका बिगर आदिवासी नेत्याला म्हणजेच रघुबर दास यांना मुख्यमंत्री बनवले होते. झारखंडमधील भाजपच्या प्रगतीमुळे तेव्हा विरोधी पक्ष धास्तावलेले होते.