प्रीमियम महाराष्ट्र
तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा स्वभाव आणि 'लकी नंबर' जाणून घ्या
ज्योतिषशस्त्रात ज्याप्रमाणे ग्रह आणि तारे महत्वाचे असतात. अगदी तसेच अंकशास्त्रात, जन्मतारखेतील अंकांवरून व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज घेता येतो. जन्म तारखेवरून 'लकी नंबर' काढता येतो. अंकशास्त्रात १ ते ९ अंकांना अतिशय महत्व आहे. तुमच्या जन्म दिनांकावरून लकी नंबर कसा मिळवायचा.? आणि त्याचा वापर दैनंदिन जीवनात कसा करायचा .? याची माहिती या लेखातून मिळेल.