Sanatan Dharma Explained: सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे का?

तामिळनाडूमध्ये उदयनिधी यांनी सनातनविषयक वादग्रस्त विधान केल्यानं देशभरात गदारोळ सुरू आहे. भाजपा नेत्यांनी डीएमकेवर टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधान मोदींनीही उदयनिधींना प्रत्युत्तर देण्याचे आदेश पक्षाच्या नेत्यांना दिले आहेत. पण सनातन धर्म म्हणजे काय? सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे का? या प्रश्नांचं उत्तर अभ्यासकांनी दिले आहे.. What does Sanatan Dharma mean?
sanatan dharma
sanatan dharmaE sakal

फक्त हिंदूच नव्हेत तर प्रत्येक धर्मीयांना वाटतं की आपलाच धर्म सनातन आहे, प्राचीन आहे, आद्य आहे. पण ते खरं आहे का?

आपला हिंदु धर्म हाच सनातन धर्म आहे, त्यामुळे उदयनिधी म्हणाले तो धर्म आपलाच असं आजही अनेकांना वाटतं.

आपला देश हिंदुबहुल असल्याने असं वाटणाऱ्यांमध्ये अर्थातच हिंदुंचं प्रमाण जास्त आहे. पण खरंच तसं आहे का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com