Explainer: क्रीडाक्षेत्रात खरोखरच सुशासन येणार का? राजकारण, वशिलेबाजी, शोषण या कचाट्यातून खेळ कधी मुक्त होणार?

प्रशासन खेळाडूकेंद्रित व्हावे, देशात उत्तम क्रीडासंस्कृती तयार व्हावी, यासंबंधी देशात बरीच वर्षे चर्चा सुरू.
Explainer
ExplainerEsakal
Updated on: 

अजित कानिटकर

प्रशासन खेळाडूकेंद्रित व्हावे, देशात उत्तम क्रीडासंस्कृती तयार व्हावी, यासंबंधी देशात बरीच वर्षे चर्चा सुरू आहे. क्रीडा प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडविण्यासाठी एक विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून एक टिपण तयार करण्यात आले असून, क्रीडाक्षेत्रावरील मळभ दूर होण्याची आशा प्रज्वलित झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com