उपवासाचे महत्त्व
उपवासाचे महत्त्वEsakal

शरीरशुद्धीसाठी आवर्जून करावेत उपवास

वजन कमी करण्याचा उपवास हा एक चांगला मार्ग असू शकतो. अधूनमधून उपवास केल्याने वाढणारी चरबी कमी होते आणि परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. या प्रकारच्या उपवासात घन पदार्थांऐवजी पेयांचे सेवन केले जाते
Published on

-डॉ. साधना उमरीकर,

(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बदनापू

भारतीय परंपरेत उपवासाला (Fasting) खूप महत्त्व आहे. आपल्या नेहमीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पचनसंस्थेवर (Digestive system) रोजच ताण पडत असतो. या ताणावर उपवास हा एक सर्वोत्तम उपाय आहे....जाणून घेऊयात उपवासाचे महत्त्व...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com