Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Premium Vyaspeeth News

खरा श्रीमंत कोण
डॉ. दिलीप सातभाईdvsatbhaiandco@gmail.comउद्योग-व्यवसाय, नोकरी करून प्रामाणिकपणे पैसे मिळवण्यात गैर काहीच नाही. पण गैरमार्गाने, समाजाचं नुकसान होईल, असे अवैध स्वरुपाचे धंदे करून पैसे मिळवले तर ते योग्य नाही. तसंच मिळालेल्या पैशाचा विनियोग कसा आणि कुठे केला जातो, याचेही भान ठेवले गेले पाहिजे. या सर्वांचा विचार केला तर कळेल, की खरा श्रीमंत कोण ते!
तेजस्विनी पंडित
तेजस्विनी पंडित(शब्दांकन -- प्रणाली मोरे)अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही तशी रोखठोक.....नवरात्रीबाबत तिच्या खास भावना आहेत. सणांचे महत्त्व
उपवासाचे महत्त्व
-डॉ. साधना उमरीकर, (विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बदनापूरभारतीय परंपरेत उपवासाला (Fasting) खूप महत्त्व आहे. आपल्या नेहमीच्या खाण्
अलका कुबल मुलाखत
महाराष्ट्र आणि आदिशक्ती यांचं नातं अतूट आहे. मग पुराणकथा असो, वारकरी संप्रदाय किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रसन्न झालेली तुळजाभवानी
नवरात्री आणि भारतीय कृषी संस्कृती
- डॉ. नागेश टेकाळेप्रत्येक सण, उत्सव हा निसर्गाच्या प्रती आदर तर आहेच पण त्यामध्ये शेतीचा, कृषि संस्कृतींचा सन्मान सुद्धा आहे. हजारो वर
दुर्गा सप्तशती
योगेश प्रभुदेसाई(पुरातत्व अभ्यासक)दुर्गा सप्तशती म्हणजेच देवी माहात्म्य हा शाक्त संप्रदायाचा किंवा आपण साध्या भाषेत बोलायचं झालं तर शक्
अपूर्वा नेमळेकर मुलाखत
उत्सवासोबतच प्रत्येक ‘स्त्री’चा आदर, सन्मान आणि सक्षमीकरणाकडेही लक्ष दिले जात आहे. असाच विचारांचा जागर, भक्तीची अनुभूती आणि एक सामान्य
MORE NEWS
त्रिकूट प्रासाद मंदिर
- डॉ. योगेश प्रभूदेसाई(लेखक मंदिर शास्‍त्राचे अभ्यासक आहेत)मंदिराची व्याख्या करायची झाल्यास राहण्याजोगी वास्तू इतकी साधी-सोपी करता येईल. कालांतराने, देवतामूर्तींसाठी बनवलेली वास्तू ती देवमंदिर अशी संकल्पना रूढ झालेली दिसते. त्यातूनही हल्ली मंदिर म्हणजे देवतेचे निवासस्थान अशी धारणा पक्की झा
साध्या राहायच्या वास्तूमधूनच देवमंदिराचा उगम झालेला दिसतो. अर्थात, यात वैदिक स्थापत्याचाही सहयोग दिसतो. म्हणजेच तलविन्यासात मंदिरे वैदिक, तर बांधणीत ती सर्वमान्य स्थापत्यासारखी असे समीकरण पक्के होत गेले. सुरुवातीची मंदिरे ही अगदी साधी लाकूड, विटांची होती. हळूहळू मंदिर वास्तूची गरज वाढू लागली, तसे त्यात बदल होत गेले. अगदी अंतर्बाह्य बदल घडले.
MORE NEWS
नवरात्र आणि आर्थिक नियोजन
लक्ष्मीकांत श्रोत्रीlshrotri@hotmail.com(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर- सीएफपी आहेत.)या वर्षी सप्टेंबर महिना हा सणासुदीचा महिना आहे. आपण सण आणि चांगले मुहूर्त हे एखादे नवे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीची तयारी किंवा एखादा चांगला निश्चय करण्यासाठी नक्कीच वापरू शकतो. नवरात्रामध्ये आई दुर्गेच
कोणत्याही बाबतीत नियोजन करणे हे खूप महत्त्वाचे आहे, पण बहुतेक लोकांची गाडी ही सुरू कुठून आणि कधीपासून करू, म्हणून अडून बसते. सुरवात तर व्हायलाच पाहिजे, हे नक्की. मग यासाठी नवरात्रासारखा दुसरा कुठला चांगला मुहूर्त असू शकतो? या नऊ दिवसांमध्ये आपण आर्थिक नियोजन हे कसे करता येईल ते पाहूया.
MORE NEWS
नवरात्री
गणेशोत्सवातील गणेशोपासनेतून भौतिकातील दोष दूर केल्यानंतर, महालयातील पंधरा दिवसांच्या उपासनेतून गुणसूत्रांतील दोष, पूर्वजांच्या प्रकृतीमुळे येणारे दोष, वातावरणातील दोष दूर केल्यानंतर मग येतो तनाला व मनाला शक्ती देणारा नवरात्र महोत्सव...काय आहे या उत्सवाची महती आणि पुजाविधींचे शास्त्र.....
गणेशोत्सवातील गणेशोपासनेतून भौतिकातील दोष दूर केल्यानंतर, महालयातील पंधरा दिवसांच्या उपासनेतून गुणसूत्रांतील दोष, पूर्वजांच्या प्रकृतीमुळे येणारे दोष, वातावरणातील दोष दूर केल्यानंतर मग येतो तनाला व मनाला शक्ती देणारा नवरात्र महोत्सव....
MORE NEWS
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
पार्थिव गणेशाचे अनंतचतुर्दशीच्या दिवशी पाण्यात विसर्जन करावेच लागते. ही केवळ एक प्रथा वा परंपरा नाही तर त्यामागे निसर्गचक्राशी संबंधित शास्त्रीय कारण आहे..जाणून घेऊ काय आहे हे कारण....
सर्गाच्या माध्यमातून शक्तीला आपल्यापर्यंत परत आणावे व या शक्तीने आपले दुःखनिवारण करावे, समृद्धी द्यावी, ज्ञान द्यावे, स्मृती द्यावी व सर्व जीवन मंगलमय करावे या अपेक्षेने श्री गणपतीचे पूजन केले जाते. मात्र अशा पार्थिव गणेशाचे अनंतचतुर्दशीच्या दिवशी पाण्यात विसर्जन करावेच लागते
MORE NEWS
सर्वच संतांच्या वाङ्मयात प्रकटलेला गणेश
(डॉ. यशोधन किसनमहाराज साखरे,साधकाश्रम, आळंदी देवाची, पुणे)सकल संतांच्या वाङ्मयात श्री गणेश स्वरूपाचा विचार आलेला आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर महाकैवल्यतेजोनिधि माऊली श्री ज्ञानोबारायांपासून ते जगतगुरू संत श्री तुकोबारायापर्यंत सर्व संताच्या वाङ्मयात श्री गणेश स्व
माऊली ज्ञानोबारायांनी भावार्थदिपिकेचा आरंभ मंगलमूर्ती गजाननाला नमस्कार करून केला आहे. त्याच बरोबर पहिल्या वीस ओव्यात श्री माऊलींनी त्याच्या स्वरूपाचा सूक्ष्म, काव्यात्मक आणि तात्त्विक दृष्टीने विचार करून केली आहे
MORE NEWS
अभिनेता भूषण प्रधान आणि गणपतीचे नाते
मी देवाकडे कधीच काही मागत नाही. कारण माझं स्वतःचं मत आहे की देवापुढे फक्त डोळे बंद करुन त्याचीच प्रतिमा डोळ्यात घट्ट सामावून घ्या आणि बस्स त्याचं स्मरण करा....त्याच्याकडे काही मागण्याची गरजच उरत नाही....असं सांगतोय अभिनेता भूषण प्रधान...वाचा Exclusive मुलाखत......
मी देवाकडे कधीच काही मागत नाही. कारण माझं स्वतःचं मत आहे की देवापुढे फक्त डोळे बंद करुन त्याचीच प्रतिमा डोळ्यात घट्ट सामावून घ्या आणि बस्स त्याचं स्मरण करा....त्याच्याकडे काही मागण्याची गरजच उरत नाही....असं सांगतोय अभिनेता भूषण प्रधान
MORE NEWS
वैश्विक विश्वदेवता
भारतीय संस्कृतीचा प्रभाव ज्या देशांवर पडलेला आहे. त्या सर्व देशात गणेश पूजेची परंपरा प्राचीन आहे. भारताच्या पश्‍चिमेला तुर्कस्तानपासून ते पूर्वेला जपानपर्यंत, उत्तरेला चीनपासून श्रीलंकेपर्यंत गणेशपूजा केली जाते..त्या विषयी घेऊयात जाणून...
गणेशाला आद्य दैवत म्हणून संबोधले जाते. संपूर्ण जगभर गणेशाची उपासना व पूजन केले जाते. व्यापार व सांस्कृतिक कारणांमुळे भारतीय लोक जगभर फिरत होते. त्यामुळे हिंदू संस्कृतीचा प्रसार हा मोठ्या प्रमाणावर झाला. परदेशांत शिक्षणासाठी, रोजगाराच्या निमित्ताने गेलेले व तेथेच स्थायिक झालेले भारतीय मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात
MORE NEWS
अर्थ गणपतीच्या नावांचा
श्रीगणेशाची अशी ही वेगवगेळी नावे त्याच्या अनेकविध गुणांना, त्याच्या आशीर्वादामुळे आपल्याला होणाऱ्या लाभांना स्पष्ट करणारी आहेत..जाणून घेऊयात ही नांवे व त्यांचा भावार्थ...
जगप्रदक्षिणा करण्याची आज्ञा मिळालेल्या श्रीगणेशाने मातापित्याला निमिषमात्रात प्रदक्षिणा घातली आणि विजय मिळविला. आज आपल्यालाही घरात बसल्याजागी निमिषार्धात जगभरातील माहिती मिळू शकते, पण या अफाट माहितीतून श्रेयस-प्रेयस काय, योग्य-अयोग्य काय याचा निर्णय घेण्यासाठी, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी आशीर्वाद हवेत ते श्रीगणेशांचे
MORE NEWS
Ganesh Upasana
प्रणव प्रदीप गोखले, सहाय्यक संचालक, वैदिक संशोधक मंडळ, पुणेभारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेमध्ये वेदान्ताचे अर्थात (वेदांचा अंतिम भाग) उपनिषदांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संस्कृतीला जर भरजरी वस्त्राची उपमा द्यायची झाली तर त्याचा ‘सोनेरी जरीकाठ’ म्हणजे दार्शनिक तत्त्वज्ञान आहे आणि अध्य
MORE NEWS
Ganesh Poojan
श्री गणेश देवतेला पत्री (विशिष्ट झाडांची पाने) वाहिली जाते. याचे कारण काय? यामागचे विज्ञान काय हे माहिती असायला हवे....मग जाणून घेऊयात आरोग्याला हितकारक असलेले हे विज्ञान...
झाडांना पानांचे जेवढे महत्त्व वाटत असेल त्यापेक्षा अधिक महत्त्व माणसाला वाटत असावे. शक्य झाले तर जेवण वाढायला केळीचे पान उपयोगात आणले जाते. किंवा वाळवलेली पळसाची पाने, पत्रावळी व द्रोण सर्वपरिचित असतातच
MORE NEWS
ऊर्जा वाढविणाऱ्या घुमट आरत्या
गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते समुद्र किनारे, चर्च, मंदिरे व तेथील मांसाहारी खाद्य संस्कृती. पोर्तुगीजांच्या सुमारे ४५० वर्षांची जुलमी राजवट सहन करूनही गोव्याने आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे. त्यातली एक म्हणजे ‘घुमट आरती’!..चला जाणून घेऊयात या बद्दल....
माती आणि घोरपडीच्या कातडीपासून बनविलेले हे गोव्यातील पारंपरिक वाद्य. प्रत्येक लोककलेमध्ये याचा वापर असतो. हिंदूंबरोबर ख्रिचन बांधवही या वाद्याचा वापर करतात. ते दोन्ही हातांनी वाजविले जाते.
MORE NEWS
Ganesh Upasana
आर्या जोशीविद्या आणि कलांचा देव, संकटांचा नाश करणारा आणि भक्ताला सुख प्रदान करणारा देव म्हणून प्रसिद्ध पावलेली आध्यात्मिक शक्ती म्हणजे गणपती. गणपती म्हणजे हत्तीचे मुख असणारा आणि माणसाचे शरीर असलेला देव असे त्याचे भौतिक रूप आपण पाहत असतो. त्याच्या यारूपामागे आध्यात्मिक अर्थही दडलेला आहे. त्
ऋग्वेद या प्राचीन ग्रंथात ब्रह्मणस्पती देवतेची प्रार्थना केलेली दिसून येते. वाणीचा अधिपती असलेल्या या देवतेचा काळाच्या ओघात विकास होत गेला, त्याचे रूप बदलत गेले आणि त्यातून पुराणकाळात गणपती ही देवता विकसित झाले असे मानले जाते
MORE NEWS
बाप्पांची विविध रुपे श्लोकांमधून
संस्कृत वाङ्मयात गणेशाचे गुणवर्णन आणि स्तुती करणारे अनेक श्‍लोक आहेत. त्यातील अनेक श्‍लोक लोकांसाठी अल्पपरिचित आहेत. त्यांत गणपतीच्या वर्णनापासून त्याच्या खोड्यांपर्यंतच्या अनेक श्‍लोकांचा समावेश आहे. अशाच काही श्‍लोकांची ही ओळख....
गणपती हा आपल्या सर्वांचा लाडका, लडिवाळ देव. भारतात आसेतुहिमाचल त्यांनं सर्वांना आपलंसं केलंच आहे; परंतु भारताबाहेरही गणेश या देवतेनं आपल्या लडिवाळ रूपानं लोकांना मोहित केलं आहे....
MORE NEWS
मंत्रपुष्पांजली करेल तुमचे संकल्प पूर्ण
(निर्मला कुलकर्णी)श्रीगणपती पूजनानंतर मंत्रपुष्पांजली म्हणून देवांच्या मूर्तीवर फुलं वहाण्याची प्रथा आहे. त्यावेळी जे मंत्र म्हटले जातात त्या मंत्रांचे मूळ संदर्भ शोधून मंत्रांचा अर्थ सर्वसामान्य व्यक्तीला समजावा म्हणून हा प्रयत्न केला आहे.
मूर्त परमेश्वराबद्दलची भक्ती आणि आदरभाव व्यक्त करण्यासाठी अनेक विचारधारांमधून उत्क्रांत झालेला पूजाविधी हिंदू धर्मानं स्वीकारला. या पूजाविधीचा अंतीम भाग म्हणजे मंत्रपुष्पांजली- षोडशोपचार पूजेमधला शेवटचा, सोळावा उपचार
MORE NEWS
Ganesh Chaturthi Special Article
- विवेकशास्त्री गोडबोलेकाही लोक इतरांच्या प्रत्येक गोष्टीचा किस काढत बसतात. तर्काचा उपयोग ते गोष्ट गंभीरपणे समजून घेऊन लाभान्वित होण्याच्या उद्देशाने न करता त्याचा अनुचित उपयोग करून ती गोष्ट कुरतडत राहतात. त्याला ते विवेक समजतात; परंतु तो सद्विवेक नसून कुविवेक असतो हेच बाप्पाच्या वाहनातून
गणेश हा पृथ्वी तत्त्वाचा देव आहे. पृथ्वीचे जे जे सदगुण शास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहेत, तसे ती सर्वांवर प्रेम करते; किंबहुना प्रेमनिर्मितीच पृथ्वीपासून आहे. पृथ्वीचे एक नाव क्षमा आहे. एक नाव उर्वरा आहे. जेवढे पेराल त्याचे शंभर पट ती परत देते. पृथ्वीचे अनेक गुण सांगू लागलो, तर खूप विस्तार होईल. तात्पर्य इतकेच पृथ्वीच्या सर्वच्या सर्व सदगुणांना वृद्धिंगत करणारा देव म्हणजेच श्री गणेश
MORE NEWS
आदेश बांदेकर आणि गणपती
आदेश बांदेकर हे नाव आज उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. विश्वास बसणार नाही पण एकेकाळी गणेशोत्सवात गिरणगावात आदेश बांदेकर नारळ विकत होते. हेच आदेश बांदेकर आज त्याच गिरणगावातल्या गणेशोत्सवात सन्मानमूर्ती म्हणून सहभागी होतात......वाचा काय आहे हे नातं.....
गणेशोत्सव आता फक्त धार्मिक किंवा सामाजिक करणापुरता मर्यादित राहिलेला नाही. गणेशोत्सव आणि त्याचे सार्वजनिक स्वरूप हा खऱ्या अर्थाने तरुणांच्या स्वयंविकासाचा मार्ग आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही
MORE NEWS
Rishi Panchami 2022
नीलेश ओक, अटलांटा, अमेरिकाऋषी पंचमी म्हणजे केवळ सप्तर्षींचे स्मरण करण्याचा दिवस नाही, तर त्याचा थेट संबंध खगोलशास्त्राशी आणि भारतीय मॉन्सूनशी जोडला जातो. हा नेमका संदर्भ काय आहे याचा थोडक्यात ऊहापोह...
MORE NEWS
ऋषिपंचमीचे व्रत का करतात
दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासकव्रते केल्याने नकळत घडलेली पापे नष्ट होतात. कळत घडलेली पापे नष्ट होत नाहीत. पूजा करणे म्हणजे केवळ कर्मकांड करणे नव्हे. तर थोर ऋषींचे कार्य समजून घेऊन त्यांच्या प्रती आदर व्यक्त करणे. आधुनिक काळात ऋषिपंचमी ही पूर्वींपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरी होण्य
आपल्या काही धार्मिक व्रतांच्या आचरणामध्ये कालमानानुसार बदल करण्याची खरी जरुरी आहे. त्यामध्ये ‘ऋषिपंचमी’ हे एक व्रत आहे. कालप्रवाहात इतर काही व्रतांप्रमाणेच ऋषिपंचमी हे व्रतही लुप्त होण्याची शक्यता आहे
MORE NEWS
काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड
‘गं’ म्हणत असताना मधल्या अकाराला दिलेल्या वेळेदरम्यान अंतरजिव्हा म्हणजे पडजीभ वरचा मार्ग बंद करते, जेणेकरून मेंदूजलामध्ये एक प्रकारचा दाब उत्पन्न होतो, ज्यामुळे मेंदूतील दोष दूर होतात त्यामुळेच ‘गं गणपतये’ मंत्राच्या उच्चाराने सर्व पापांची निवृत्ती होते ...वाचा श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे या
श्रीगणेशाच्या दहा दिवसाच्या उपासनेचा, उत्सवाचा आज पहिला दिवस. कार्यारंभी स्मरण केले जाणारे ते श्रीगणेश.... सध्याच्या कलियुगात प्रमुख दैवत मानले जाणारे ते श्रीगणेश
MORE NEWS
धरीली शस्त्रे हाती श्रीगणेशाने...भक्तांचे रक्षण करावया....
श्री गणेश हा विघ्नहर्ता...म्हणूनच आहेत त्याच्या हातात विविध शस्त्रे...वाईटापासून आपल्या भक्तांचे संरक्षण करण्यासाठी श्री गणेशाने ती धारण केली आहेत.....जाणून घ्या या शस्त्रांचा भावार्थ...
धरोनिया फरश करी। भक्तजनांची विघ्ने वारी।।.. असे संत तुकाराम महाराज यांनी वर्णन केले आहे ... दोनपासून अठरा हातांपर्यंतच्या गणेशमूर्ती असल्याचा उल्लेख श्रीगणेश कोशात केले आहे