Benfefits of CharityEsakal
प्रीमियम व्यासपीठ
Benefits of Charity: करा दान...मिळवा पुण्य आणि करसवलतही!
व्यक्तीला समाज देखील घडवीत असतो. जे आपल्याकडे आहे, त्यातील काही भाग हा ज्याच्याकडे काही नाही, त्याला देणे यालाच आपल्या संस्कृतीत ‘सत्कर्मी दान’ म्हणतात.
भारतीय संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडील अनेक धार्मिक ग्रंथात, परंपरांमध्ये दानाचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. ....काय आहे हे महत्त्व.....