
प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं, स्वतःच्या हक्काचं एक घर असावं. पण जेव्हा खरंच घर घेण्याची वेळ येते, तेव्हा अनेक प्रश्न उभे राहतात. त्यातलाच एक मोठा प्रश्न म्हणजे, नवीन फ्लॅट घ्यायचा की जुना? घेताना नवीन घ्यावं असं वाटतं खरं पण खरंच ते तितकंसं फायदेशीर ठरतं का? की जुनाच फ्लॅट घेऊन टाकावा? रेट पण कमीच असते?
नवीन जुन्याच्या या द्वंद्वात प्रत्येक घर घेणारा माणूस अडकतोच! पण नक्की दोन्हीचे फायदे आणि तोटे काय? आणि नक्की कोणता पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे? चला, 'सकाळ प्लस' च्या या लेखात वाचूयात...